28 Nov सम्यक-समाधी संपूर्ण अष्टांगिक मार्गाचे एकत्रीकरण! – भन्ते अश्वजित
ज्याची परिपूर्ण साधना केली असता तृष्णेचा नाश करता येतो व दुःख- निरोध म्हणजे निर्वाण पद प्राप्त करता येते. तसेच ज्याच्या सार्वत्रिक पालनाने बहुजन हिताय बहुजन सुखाय 'धम्म- राज्य' स्थापित एक होऊ शकेल असा तो बुद्धप्रणित धम्ममार्ग आठ अंगांनी युक्त असल्यामुळे त्याला 'अष्टांगिक मार्ग' म्हटल्या गेले...